Saturday 15 August 2015

काही ओळी फक्त आपल्या मैत्रीसाठी ...

काही ओळी फक्त आपल्या मैत्रीसाठी ...


काय जादू असते या मैत्रीत !
मैत्री शिकवते जगण्याचा खरा अर्थ
मैत्री बदलून टाकते आयुष्याचे सारे संदर्भ
मैत्री देते आपुलकी प्रेम अन् विश्वास
मैत्री भरून टाकते आपला श्वास अन् श्वास
कधी कधी वाटत.....

समुद्राच्या काठावर शिंपल्यांची रास असावी
आपण भान विसरून लहान मुलासारखं
त्यात खेळावं
शिंपलेच शिंपले........
विविध रंगाचे, विविध आकारचे, विविध प्रकारचे,
सहजपणे त्यातला एक शिंपला उचलून घ्यावा
अलगद उलगडून पहावा
अन् त्यात मोती सापडावा
खरा खुरा, तुझ्या सारखा,
खर सांगू का!
मोती सुद्धा लाभाव लागतो तुझ्यासारखा..........!!!

No comments:

Post a Comment